ई बुक सुरुवातीपासून तयार करा
उत्तम ई बुक अगदी सहजपणे तयार करा! फॉरमॅटींग विसरा. आम्ही ई बुक तयार करण्यामधील लहान सहान गोष्टींची काळजी घेतो. आपण केवळ काय लिहायचे आहे त्यावर लक्ष द्या.
कोणत्याही भाषेसाठी अंतर्भूत पुस्तक वैशिष्ट्य
आपल्या आवडीची भाषा निवडा. आमचे पुस्तक वैशिष्ट्य सर्व LTR भाषांना सपोर्ट करते ज्यामध्ये युरोपियन आणि भारतीय भाषा जसे की स्पॅनिश, इंग्लिश, फ्रेंच, पोर्तुगीजी, हिन्दी, तमिळ, कन्नड, बंगाली, इत्यादी. आणि RTL भाषा जसे की अरेबिक आणि हिब्रू.