डिजिटल पब्लिशिंग झटपट आणि सोपे !
मॅजिक ऑथर हा कोणत्याही भाषेमध्ये ईबुक तयार करण्यासाठी आणि त्यांना ऑनलाइन विकण्यासाठीचा प्लॅटफॉर्म आहे. आमचे ध्येय आहे की जगभरातील लेखकांना आणि क्रिएटिव्ह डिझाईनर्स ना ताकद देणे.
प्लॅटफॉर्म ईबुक फॉरमॅट, रचना / लेआऊटसाठी ऑटोमेटेड टुल्स असलेला आहे आणि तो इबुकस तयार करतो ज्यामध्ये अंतर्भाव आहे:
- epub गुगल आणि अमॅझॉन स्टोअर साठी
- वेबसाठी स्टँडर्ड PDF
- एक बाजूला प्रिंट करता येणारी PDF
- दोन बाजूला प्रिंट करता येणारी PDF (मध्ये कोऱ्या पानांसह)
पडद्या मागील दृश्ये...
सप्थ
नमस्कार, मी सप्तर्षी सुरेश उर्फ सप्थ आहे, एक लेखक आणि डेटा सायंटिस्ट. जेव्हा 2010 मध्ये मी माझे पुस्तक "द वेक अप कॉल" , प्रकाशित करण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा मी पारंपरिक प्रिंट माध्यमातून अनेक आव्हानांना सामोरा गेलो. म्हणून मी मॅजिक ऑथर हे टूल बनविले लेखक आणि प्रकाशक यांचे जीवन सुकर बनविण्यासाठी.
मॅजिक ऑथर केवळ डिजिटल रणनीतीला स्वीकारते आणि खर्च, उशीर आणि मर्यादा टाळते ज्या प्रिंट मध्यमासोबत येतात.
मी सतत प्लॅटफॉर्मला अधिक पॉवर पॅक केलेली वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यासाठी सतत अद्ययावत ठेवतो आणि ते सर्व किंमतीला परवडण्यायोग्य बनविले जातात.
तुम्हाला अजून कोणती वैशिष्ट्ये बघायला आवडतील? मला लिहून पाठवा [email protected]